Maharashtra Assembly Election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News
Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. Read More
Key Highlights of Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महत्वाचे म्हणजे आतापर्यंत निवडणुकीचे निकाल घासून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र तसे होताना दिसत नाही. आतापर्यंतच्या निकालानुसार, जनता महायुतीला एकहाती सत्ता देताना दिसत आहे. ...
Bhosri Assembly Election 2024 Result Live updates महेश लांडगे हे भोसरी विधानसभेतून २ वेळा आमदार निवडून आले आहेत, आता हॅट्ट्रिक होण्याची संधी त्यांना आहे ...
Maharashtra Assembly Election 2024 Result Jogeshwari Vidhansabha : आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. ...
Kopri-Pachpakhadi Assembly Election 2024 Result Live Updates: आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली असून पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. ...