लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
Vadgaon Sheri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुण्यात आघाडीचा एकच गढी; वडगाव शेरीत शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी - Marathi News | A single stronghold of Aghadi in Pune; Bapu Pathare of Sharad Pawar group won in Vadgaon Sheri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आघाडीचा एकच गढी; वडगाव शेरीत शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live Updates: अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पठारे यांनी पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली ...

एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी - Marathi News | Strong hold of Eknath Shinde; alone got more seats from Thackeray, Pawar and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी

उद्ध ठाकरे, शरद पवार अन् काँग्रेसपेक्षा एकनाथ शिंदे ठरले वरचड. ...

Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : Architect of Grand Alliance's victory, Chitra Wagh's tweet as soon as a clear majority was seen! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!

Chitra Wagh : आतापर्यंतचे कल पाहता महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे.  ...

ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री? - Marathi News | achalpur vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?

Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. आता राज्यात सरकार स्थापन करण्याची तारीख समोर आली आहे. ...

अकोला पूर्व मतदार संघात अकोला पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान उमेदवार रणधीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर! - Marathi News | In Akola East Constituency BJP's incumbent candidate Randhir Savarkar is on the verge of victory in Akola East Constituency! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पूर्व मतदार संघात अकोला पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान उमेदवार रणधीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर!

Akola Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Updates : BJP Candidate Randhir Savarkar ahead of 50 thousand votes : 50 हजारांनी घेतली आघाडी ...

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार... - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Will Eknath Shinde be the 'Nitishkumar' of Maharashtra or will he lose the war like Fadnavis? Who will be the CM... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights महायुतीला २२० जागांवर बहुमत मिळत आहे. तर काही अपक्षही महायुतीचेच आहेत. यामुळे हा आकडा सव्वा दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...

माजलगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत कांटे की टक्कर; 19 व्या फेरीत प्रकाश सोळंकेंना अल्प आघाडी - Marathi News | Pawar vs Pawar fight in Majalgaon is fierce; Mohan Jagtap of Sharad Pawar's group is a small front | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत कांटे की टक्कर; 19 व्या फेरीत प्रकाश सोळंकेंना अल्प आघाडी

आघाडी खूप कमी असल्याने शेवटच्या फेरीपर्यंत ही लढाई जाईल असे चित्र आहे. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Vidhan Sabha Election Result 2024: Eknath Shinde Big shock to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का

Vidhan Sabha Election Result 2024: शपथविधी झाल्यानंतर मुंबईत विधानसभेत शिंदेंनी आपल्यासोबत आलेले ५० आमदार पुन्हा निवडून आले नाहीत तर मी राजकारण सोडून निघून जाईन असं विधान केले होते.  ...