शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

मुंबई : मागाठाणेत प्रकाश सुर्वेंचा दणदणीत विजय; उदेश पाटेकर, नयन कदमांचा केला पराभव 

यवतमाळ : पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक ९० हजार ७६९ मतांनी विजयी

जळगाव : Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

महाराष्ट्र : काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

महाराष्ट्र : Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी

अहिल्यानगर : सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार

बीड : परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली