लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूरमध्ये सलग आठव्यांदा जयंतराज, निशिकांत पाटील यांची जोरदार टक्कर  - Marathi News | Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar State President Jayant Patil has won for the eighth time in a row in the closely fought elections in Islampur Assembly Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूरमध्ये सलग आठव्यांदा जयंतराज, निशिकांत पाटील यांची जोरदार टक्कर 

१३ हजार २७ मतांनी विजयी : इस्लामपूर शहर-ग्रामीणने तारले तर आष्ट्यात निराशा ...

नागपूरमध्ये भगवा 'मास्टरस्ट्रोक'; साऱ्यांचीच बोलती केली बंद, मुळक, जिचकारांना धक्का - Marathi News | Saffron 'Masterstroke' in Nagpur; Everyone's talk was stopped, Mulak, Jichkar shocked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये भगवा 'मास्टरस्ट्रोक'; साऱ्यांचीच बोलती केली बंद, मुळक, जिचकारांना धक्का

Nagpur Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : सावनेरमध्ये केदार तर काटोलमध्ये देशमुखांच्या वर्चस्वाला सुरुंग, बावनकुळेंची शानदार 'रिएन्ट्री ...

Shivajinagar Vidhan Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट - Marathi News | shivajinagar vidhan sabha election result 2024 siddharth shirole won by 5 thousand in 2019 Now a lead of 36 thousand opponents in Shivajinagar vidhan sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट

Shivajinagar Assembly Election 2024 Result २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे हे बहिरट यांच्याविरोधात ५ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र बहिरट आणि अपक्ष उमेदवार असूनही शिरोळे यांचा लीड वाढला ...

सुपुत्रासाठी संदीपान भुमरेंची जादू चालली अन् अनेकांचे अंदाज चुकले; सहाव्यांदा आमदारकी घरात - Marathi News | Sandipan Bhumare's magic worked for the son Vilas Bhumare and many guesses were wrong; Sixth time MLA in the house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपुत्रासाठी संदीपान भुमरेंची जादू चालली अन् अनेकांचे अंदाज चुकले; सहाव्यांदा आमदारकी घरात

दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली; मात्र विलास भुमरेंनी पहिल्या फेरीपासूनच घेतली आघाडी ...

विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी? - Marathi News | Maharashtra Election 2024 Result : Vidhan Sabha is over, now focus on Legislative Parishad; Which 6 leaders of Mahayuti will get chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

Maharashtra Election 2024 Result : विधान परिषदेतील 6 आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. ...

काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा - Marathi News | One of the Congress leaders in the Lok Sabha elections could not be shown in the Assembly elections Sangli district lost two seats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा

सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या  ...

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Devendra Fadnavis' video goes viral during the Chief Ministerial debate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या गदारोळात देवेंद्र फडणवीस यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

गोंदियातील चार हजार मतदारांना रुचला नाही एकही उमेदवार - Marathi News | Four thousand voters in Gondia did not like any candidate | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील चार हजार मतदारांना रुचला नाही एकही उमेदवार

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : नोटाला दिली पसंती: गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक वापर ...