लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसची बंडखोरी, अतिआत्मविश्वास; पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे समोर - Marathi News | Congress rebellion, overconfidence; Reasons for Mahavikas Aghadi's defeat in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसची बंडखोरी, अतिआत्मविश्वास; पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे समोर

लोकसभेच्या निकालात चांगले यश मिळाल्याने विधानसभेला सामोरे जाताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अतिआत्मविश्वास आला होता. ...

नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन - Marathi News | Congress denied the report about Nana Patole resigning from the post of state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन

Maharashtra Congress: राज्यात आमचीच सत्ता येईल इथपासून ते काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वतःचाच मतदारसंघ वाचवू शकले नाहीत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: How many sitting MLAs of which party lost?; Deposits of 6 MLAs were also seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

एक चतुर्थांश आमदार पराभूत झाले आहेत. त्यापैकी सहा आमदारांची तर अनामत रक्कम जप्त झाली आहे. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Now it is not mandatory to form a new government immediately; President's rule is not likely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: नवी विधानसभा अस्तित्वात, आणखी तीनचार दिवस तरी शपथविधी होणार नाही. भाजपच्या आमदारांची आधी नेता निवडीसाठी बैठक होईल पण त्याचीही तारीख अद्याप ठरलेली नाही. ...

"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान - Marathi News | "Ideology etc. should be forgotten now"; Jitendra Awada's statement after the shocking result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान

Jitendra Awhad Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबर धक्का बसला. या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी खंत व्यक्त केली.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: निकालाची आकडेवारी बोलते...; शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हाचा पुन्हा बसला फटका - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: Sharad Pawar Party has been hit by the trumpet symbol again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालाची आकडेवारी बोलते...; शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हाचा पुन्हा बसला फटका

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: लोकसभेनंतर विधानसभेतही काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांमुळे झाले मतविभाजन ...

थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट! - Marathi News | ncp Ajit Pawar Rohit Pawar meeting on Preeti Sangam after Maharashtra assembly vidhan sabha election 2024 reults | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!

काका-पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं. ...

लाखावर मिळाली मते, तरी ५८ जणांचा पराभव: विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलं - Marathi News | Despite getting more than one lakh votes against the winning candidates in 58 constituencies in the state, 58 candidates were defeated. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखावर मिळाली मते, तरी ५८ जणांचा पराभव: विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलं

पृथ्वीराज चव्हाण, थोरात, टिंगरे, थोपटे, धीरज देशमुखांचा समावेश  ...