लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, व्हिडिओ

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लोकमत कोणाला | कसब्यात पुन्हा फुलणार 'कमळ' की मिळणार 'पंजा' ला साथ - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of kasaba residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला | कसब्यात पुन्हा फुलणार 'कमळ' की मिळणार 'पंजा' ला साथ

...

लोकमत कोणाला | काय म्हणते बारामतीची जनता ;फुलणार कमळ की पुन्हा पवारांची सत्ता - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of baramati residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला | काय म्हणते बारामतीची जनता ;फुलणार कमळ की पुन्हा पवारांची सत्ता

  ...

लोकमत कोणाला | धारावीकर देणार 'काँग्रेस' की 'शिवसेनेला' मत? कोण गाणार विजयाचं 'रॅप'? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of Dharavi residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | धारावीकर देणार 'काँग्रेस' की 'शिवसेनेला' मत? कोण गाणार विजयाचं 'रॅप'?

  ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित - Marathi News | Maharashtra Election 2019: Before the assembly results, the chief minister broke the secret of the names of 4 ministers | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामध्ये  भाजपाकडून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे. ... ...

लोकमत कोणाला | माहीम मध्ये कोण मारणार बाजी ; शिवसेना की मनसे? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of mahim residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | माहीम मध्ये कोण मारणार बाजी ; शिवसेना की मनसे?

  ...

Maharashtra Election 2019 : बीडच्या सभेत कलम ३७० वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल  - Marathi News | Maharashtra Election 2019: Modi attacks opponents on Article 370 in Beed rally | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : बीडच्या सभेत कलम ३७० वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल 

...

लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार - Marathi News |  Maharashtra election 2019 public reviews of Parvati residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार

  ...

लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of THANE residents | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार?

  ...