शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी

महाराष्ट्र : शरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्र : फ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज

महाराष्ट्र : उध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर

महाराष्ट्र : शरद पवार जखमी असूनही सरकारसाठी धावले

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा

महाराष्ट्र : Maharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ

महाराष्ट्र : मी शरद पावरांसोबतच