शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : ‘वंचित’ची मते वाढली; पण विजयाचा बुरूज ढासळला!

महाराष्ट्र : Assembly Elections Results 2019: हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा पाठींबा भोवला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

मुंबई : मातोश्रीच्या अंगणातील पराभवानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना सोडावे लागणार महापौरपद

कोल्हापूर : योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय

नांदेड : तब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ 

महाराष्ट्र : Assembly Elections Results 2019: प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला भोपळा

कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2019 दिलं सगळं, पण झालं वेगळं... फुललच नाही कमळ...

नांदेड : निवडणुकीनंतरही मेगाभरती सुरूच, शेकापचे आमदार भाजपच्या गोटात 

मुंबई : भाजपाला पाच वर्षं मिळालेला 'मोकळेपणा' यापुढे नसेल; शिवसेनेचं लक्ष्य 'ठरलंय'!