शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

कोल्हापूर : Maharashtra Election 2019: ना वलय, ना राजकीय वारसा; 'मी पण अण्णा'ने दिला दिग्गजांना धक्का

महाराष्ट्र : वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत

महाराष्ट्र : ३० ऑक्टोबरला भाजपाच्या आमदारांची बैठक, सत्त्तास्थापनेबाबत मंथन होणार

अहिल्यानगर : Exclusive: अण्णा हजारेही शरद पवारांबद्दल भरभरून बोलले, भाजपाचे कान खेचले!

मुंबई : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही वाढवलं भाजपाचं टेन्शन; मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

मुंबई : राष्ट्रवादीचं ठरलंय; महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत राष्ट्रीय नेत्याचं मोठं विधान

पुणे : Maharashtra election 2019 : पुण्यात भाजपने का गमावल्या दोन जागा ; आवर्जून वाचावे असे विश्लेषण 

महाराष्ट्र : ...तर इतरही पर्याय खुले; उद्धव ठाकरेंनी हेरलं 'हीच ती वेळ', भाजपाशी सत्तेचा 'खेळ'

अकोला : निवडणूक निकालाचा अन्वयार्थ: भाजपला इशारा; ‘वंचित’ला धक्का!

मुंबई : आधी लिहून द्या; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपावर वाढवला दबाव!