शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; भाजपा खासदाराच्या दाव्यानं खळबळ

जळगाव : सरकारविरोधी वातावरण आहे असे कुणालाही वाटले नव्हते - एकनाथ खडसे 

महाराष्ट्र : शिवसेनेचे दिग्गज आमदाराच भाजपच्या संपर्कात ?

मुंबई : निकालानंतर 'नॉट रिचेबल' झालेले अजित पवार प्रकटले; म्हणाले...

अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'ते' वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारू शकणार नाही; चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण

वसई विरार : मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले

मुंबई : भाजपाला आणखी एका अपक्षाचा पाठिंबा; गीता जैन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!