लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर महाधिवक्त्यांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | Maharashtra Election 2019 : In the wake of political climex in the state, the advocate General met the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर महाधिवक्त्यांनी घेतली राज्यपालांची भेट

शिवसेना - भाजप यांच्यातील सत्तासंघर्षामुळे हा गुंता अधिकाधिक वाढत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : असा असणार उद्धव ठाकरेंचा 'ए'-'बी' प्लॅन; शिवसेनेच्या आमदारानेच केला खुलासा - Marathi News | MLA Abdul Sattar said Uddhav Thackeray has the option | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : असा असणार उद्धव ठाकरेंचा 'ए'-'बी' प्लॅन; शिवसेनेच्या आमदारानेच केला खुलासा

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तर शेवटचा पर्याय असेलला 'सी' प्लॅन उद्धव ठाकरे हेच ठरवतील. ...

स्वतःला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांनी आमचे संस्कारही घ्यावेत; संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Rauta directly attacks CM Devendra Fadnavis and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वतःला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांनी आमचे संस्कारही घ्यावेत; संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवायची मतदारांची इच्छा आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'कुणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतली भाजी आहे का?' - Marathi News | maharashtra election 2019 No one can dare to poach shiv Sena MLAs says gulabrao patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'कुणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतली भाजी आहे का?'

आमदारांची फोडाफोड करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप ...

सरकार बनवण्यास असमर्थ असल्याचं भाजपानं जाहीर करावं, मग आम्ही पाऊल टाकू; संजय राऊतांचं थेट आव्हान - Marathi News | maharashtra election 2019- If BJP is unable to form a government, declare it - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार बनवण्यास असमर्थ असल्याचं भाजपानं जाहीर करावं, मग आम्ही पाऊल टाकू; संजय राऊतांचं थेट आव्हान

महाराष्ट्र निवडणूक 2019 : संजय राऊतांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp leaders meet governor amid deadlock with shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

शिवसेना, भाजपामध्ये सत्तावाटपावरून सुरू असलेलं दबावाचं राजकारण कायम ...

...तर भाजपा नेत्यांनी फोन करावा; अखेर उद्धव ठाकरे चर्चेला तयार, अटी-शर्ती लागू  - Marathi News | Maharashtra Election 2019:... then BJP leaders should call; Finally, Uddhav Thackeray ready for discussion, terms and conditions apply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर भाजपा नेत्यांनी फोन करावा; अखेर उद्धव ठाकरे चर्चेला तयार, अटी-शर्ती लागू 

'मातोश्री'वर शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काहीसा भावनिक सूर लावत, शिवसैनिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी भाजपालाही आपलं म्हणणं ठासून सांगितलं. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंचं 'युती'बद्दल मोठं विधान; शिवसेनेनं भाजपावर आणखी वाढवला दबाव - Marathi News | maharashtra election 2019 dont want to break alliance with bjp says shiv sena chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंचं 'युती'बद्दल मोठं विधान; शिवसेनेनं भाजपावर आणखी वाढवला दबाव

दोन आठवडे उलटूनही सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला नाही ...