शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला

महाराष्ट्र : पहिल्यांदा झालेले आमदार विधानसभेत जाण्या साठी खूप उत्सुक

मुंबई : संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला; राज ठाकरेंसोबतही करणार चर्चा

राजकारण : चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मध्ये साड्या वाटल्याच्या विरोधात NCP चे आंदोलन

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला

मुंबई : ...म्हणून विजय शिवतारेंचा पराभव झाला- अजित पवार

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान; राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल सस्पेन्स वाढवला!

महाराष्ट्र : मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला