शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला

    कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2019: लाखाहून अधिक मते तरीही गुलालापासून वंचित

    मुंबई : महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा सरकार बनेल; संजय राऊतांनी सांगितलं 'ज्योतिष'

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा

    महाराष्ट्र : शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये: रामदास आठवले

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

    मुंबई : मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?; राजू पाटील म्हणतात...

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

    नागपूर : हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही  : विजय वडेट्टीवार

    महाराष्ट्र : विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका