लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
President Rule: राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस; जाणून घ्या पुढे काय होईल! - Marathi News | Maharashtra Government: Governor recommends presidential rule; Know what happens next! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :President Rule: राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस; जाणून घ्या पुढे काय होईल!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : 'राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक मुख्य आहेत' ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कपिल सिब्बल मांडणार बाजू - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena petition hearing in Supreme Court tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कपिल सिब्बल मांडणार बाजू

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला होता. ...

President Rule : राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू होते?... जाणून घ्या घटनेतील तरतूद - Marathi News | Maharashtra Government Presidents rule imposed in state know all the details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :President Rule : राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू होते?... जाणून घ्या घटनेतील तरतूद

President Rule In Maharashtra : सत्तेचा तिढा कायम असल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी - Marathi News | Maharashtra Election 2019 : President's Rule imposed in the state of Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

Maharashtra Government Formation : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ...

President Rule : राज्यात याआधीही दोनवेळा लागू झाली होती राष्ट्रपती राजवट; जाणून घ्या कधी आणि का! - Marathi News | Maharashtra Election Maharashtra Government president rule likely to be imposed for the third time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :President Rule : राज्यात याआधीही दोनवेळा लागू झाली होती राष्ट्रपती राजवट; जाणून घ्या कधी आणि का!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता ...

मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे - Marathi News | Whose government will come to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे

मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरु होती. ...

Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड! - Marathi News | Maharashtra Government congress unaware about ncps letter submitted to governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!

पुन्हा दिसला काँग्रेस, राष्ट्रवादीतील समन्वयाचा अभाव ...

Maharashtra Government: ब्रेकिंग! राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस - Marathi News | maharashtra election 2019 Governor recommends presidents rule in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ब्रेकिंग! राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस

तीन आठवड्यांनंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम ...