लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan sabha 2019 : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघही भाजपला, नवी मुंबईतील शिवसैनिकांचा झाला भ्रमनिरास - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Belapur constituency along with Aeroli give to BJP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan sabha 2019 : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघही भाजपला, नवी मुंबईतील शिवसैनिकांचा झाला भ्रमनिरास

ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार असल्याचे संकेत शिवसेना नेत्यांनी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ...

Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईक, सुभाष भोईरांना शिवसेनेने दिली पुन्हा संधी, नाराजांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Shiv Sena give opportunity to Pratap Sarnaik & Subhash Bhoir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईक, सुभाष भोईरांना शिवसेनेने दिली पुन्हा संधी, नाराजांच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरूझाले आहे. त्यानुसार, ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांतील संभावित बंडाळी थोपविण्यासाठी श्रेष्ठींनी प्रताप सरनाईक आणि सुभाष भोईर यांना अगोदरच एबी फॉर्म दिला आहे. ...

Vidhan sabha 2019 : आधी पाणी द्या, नंतर मत मागा, डोंबिवलीच्या देसलेपाड्यात बॅनर - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019:  Water first, then ask for votes, banner in Dombivali's Doslepada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : आधी पाणी द्या, नंतर मत मागा, डोंबिवलीच्या देसलेपाड्यात बॅनर

निवडणूक म्हटले की, नागरी समस्यांवर चर्चा आलीच. कल्याण ग्रामीण मतदारसंघात असलेल्या डोंबिवलीनजीकच्या देसलेपाड्यातील एका सोसायटीने पाण्याच्या समस्येबाबत लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहे. ...

दादांचा तो हुंदका म्हणजे नाटक, विनोद तावडे यांची टीका - Marathi News | Vinod Tawade attack on Ajit pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दादांचा तो हुंदका म्हणजे नाटक, विनोद तावडे यांची टीका

कधी दादा रागावतो तर कधी दादा हुंदका काढतो. पण, हे नाटक आहे. चॅनलवर जे दाखवतात, त्यातील १०० टक्के खरंच असते, असे नाही. ...

घोटी टोलनाक्यावर ८.८३ लाखांची रोकड जप्त - Marathi News |  1.5 lakh cash seized at Ghotti Tolanak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी टोलनाक्यावर ८.८३ लाखांची रोकड जप्त

विधानसभा निवडणूक जोर धरीत असताना निवडणूक विभागाच्या स्थायी निगराणी पथकाने घोटी टोलनाक्यावर संशयास्पद वाहनातून ८ लाख ८३ हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. ...

ठाणे गुणीजन, भूषण पुरस्कारांना ब्रेक, निवडणूक आचारसंहितेची अडचण - Marathi News | Thane Gunijan, Bhushan awards not distribute this time due to election code of conduct | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे गुणीजन, भूषण पुरस्कारांना ब्रेक, निवडणूक आचारसंहितेची अडचण

ठाणे महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या खैरातीला यंदा विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे. ...

Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : Loyalist Shiv Sainik Non-cooperation with BJP in Thane City Assembly seats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार

ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी आता निष्ठावान शिवसैनिक आग्रही झाले आहेत. ...

Vidhan Sabha 2019: जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार येणार ठाण्यात - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Sharad Pawar will come to Thane to fill Jitendra Awhad's candidate nomination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार येणार ठाण्यात

घटस्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकांमध्ये रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. ...