लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
भाजपाने विद्यमान ११ आमदारांचे तिकीट कापले, ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP cuts MLA ticket of 11 existing candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने विद्यमान ११ आमदारांचे तिकीट कापले, ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

कसबा येथील गिरीश बापट यांना खासदारकी मिळाल्यामुळे या जागेवरुन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   ...

Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसाला औसातून उमेदवारी; काँग्रेसवर पडणार का भारी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 cm devendra fadnavis osd abhimanyu pawar gets candidature from ausa constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसाला औसातून उमेदवारी; काँग्रेसवर पडणार का भारी?

शिवसेनेचं वर्चस्व असूनही औसा मुख्यमंत्र्यांनी औसा मतदारसंघ मागून घेतला ...

सेनेचे ठरल...'औरंगाबाद मध्य'मधून पुन्हा प्रदीप जैस्वाल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Pradeep Jaiswal again from 'Aurangabad Central' by Shivsena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनेचे ठरल...'औरंगाबाद मध्य'मधून पुन्हा प्रदीप जैस्वाल

मागील निवडणुकीत हा बालेकिल्ला एमआयएमने हिसकावून घेतला. ...

Shiv Sena Candidate List : भाजपानंतर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अनेक 'आयारामां'ना तिकीट - Marathi News | Shiv Sena announces first list of 70 candidates after BJP for Vidhan sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shiv Sena Candidate List : भाजपानंतर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अनेक 'आयारामां'ना तिकीट

Maharashtra Election 2019 Shivsena Candidates First List: 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ...

Vidhan Sabha 2019:निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ दुर्लक्षित - Marathi News | Drought ignored in Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019:निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळ दुर्लक्षित

नेते मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना दिसत नाही. ...

Vidhan Sabha 2019: भाजपची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांना वगळलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP announces first list of candidates excluded many veterans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजपची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांना वगळलं

बड्या नेत्यांना वगळल्यानं आश्चर्य व्यक्त ...

अकोल्यात भाजपच्या चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी - Marathi News | All four BJP MLAs in Akola get ticket again | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात भाजपच्या चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे व हरिष पिंपळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

BJP List For Maharashtra Election : भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी - Marathi News | BJP announces first list of 125 candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BJP List For Maharashtra Election : भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

Maharashtra Election 2019 BJP Candidates List - भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...