लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
आहेर यांच्या उमेदवारीमुळे अन्य इच्छुकांच्या भूमिकांकडे लक्ष - Marathi News | Look at the roles of other aspirants due to Aher's candidacy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आहेर यांच्या उमेदवारीमुळे अन्य इच्छुकांच्या भूमिकांकडे लक्ष

नाशिक : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने पहिल्या यादीत विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांचीच उमेदवारी घोषित केल्याने अन्य इच्छुक असलेल्या डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे. त् ...

ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष - Marathi News | Uttar Pradesh observer in constituencies, Hindi speakers pay attention to constituencies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष

ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने समसमान जागा घेतल्या आहेत. परंतु, भाजपच्या ज्याज्या मतदारसंघात उत्तर भारतीय बांधव वास्तव्य करून आहेत. ...

सरकार कुणाचेही येवो, सामान्यांचा काय फायदा ? - Marathi News | If the government comes to anyone, what is the benefit of the ordinary? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकार कुणाचेही येवो, सामान्यांचा काय फायदा ?

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द् ...

परराज्यातून येणारा मद्यसाठा रोखण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to stop the coming of alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परराज्यातून येणारा मद्यसाठा रोखण्याचा प्रयत्न

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या काळात होणारा मद्याचा वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुजरात राज्यातून येणाºया मद्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे डांग आणि बलसाड येथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्वेत बंडखोरी अटळ? बोडारे अपक्ष लढणार - Marathi News | Vidhan sabha 2019: rebellion unconvincing in Kalyan east? Bodare will fight for independence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्वेत बंडखोरी अटळ? बोडारे अपक्ष लढणार

कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सेना-भाजपला बंडखोरीची लागण - Marathi News | Army, BJP infiltrate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेना-भाजपला बंडखोरीची लागण

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, प्रत्येक मतदारसंघात नाराजीचा सूर उमटू लागला असून, अपेक्षेनुसार तिकीटवाटप न झाल्याचा मुद्दा पुढे करून इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. स्वपक्षीय उमेदवारांविरोधात ...

अर्जासाठी आज उडणार झुंबड - Marathi News | The flock that flies today to apply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्जासाठी आज उडणार झुंबड

नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवा ...

Vidhan sabha 2019 : मुंब्रा-कळव्यात शिवसैनिक संभ्रमात, उमेदवार गुलदस्त्यात - Marathi News | Vidhan sabha 2019: Shiv Sena confused in Mumbra-Kalva, candidate in bouquet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : मुंब्रा-कळव्यात शिवसैनिक संभ्रमात, उमेदवार गुलदस्त्यात

निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही ...