लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 bjp may not give candidature to vinod tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत

विनोद तावडेंना उमेदवार मिळण्याची शक्यता कमी ...

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंना काकांचा 'मनसे' पाठिंबा; आज भरणार उमेदवारी अर्ज - Marathi News | Aditya Thackeray to contest Assembly polls form Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंना काकांचा 'मनसे' पाठिंबा; आज भरणार उमेदवारी अर्ज

Worli Vidhan Sabha Election : मनसेनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंनी वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. ...

भाजपाची दुहेरी रणनीती; छोट्या भावाच्या खच्चीकरणाला गती? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 bjps strategy to weaken shiv sena through seat sharing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाची दुहेरी रणनीती; छोट्या भावाच्या खच्चीकरणाला गती?

दबावाचे राजकारण रेटून ते पूर्णत्वास नेतानाच भाजपने आपल्या पारंपरिक मित्रपक्ष शिवसेनेला अखेर ‘युती’अंतर्गत कमी जागा देत लहान भावाची भूमिका स्वीकारायला तर भाग पाडले ...

Vidhan sabha 2019 : विनोद तावडे, बावनकुळे ‘वेटिंग’वरच! खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी? - Marathi News | Vidhan sabha 2019: Vinod Tawde, Bawankule on 'Waiting'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : विनोद तावडे, बावनकुळे ‘वेटिंग’वरच! खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी रात्री १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. ...

Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Congress 147 & NCP 124 seats Contest in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे. ...

युतीधर्माला हरताळ; उमेदवारीनंतर भाजप-सेनेमधील बंडखोरांचे परस्परांविरोधात अर्ज - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: the BJP-Sena rebel applications against each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीधर्माला हरताळ; उमेदवारीनंतर भाजप-सेनेमधील बंडखोरांचे परस्परांविरोधात अर्ज

बंडाळी होऊ नये म्हणून पत्रक काढून युतीची घोषणा केली असली, तरी जसजशी उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि जागावाटप स्पष्ट झाले, तसे शिवसेना-भाजपतील बंडाळीला तोंड फुटले आहे. ...

Vidhan sabha 2019 : माझे पाय कायम जमिनीवरच ! - आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019:  My feet are always on the ground! - Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : माझे पाय कायम जमिनीवरच ! - आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ...

Vidhan sabha 2019 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध  - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Congress releases second list of candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan sabha 2019 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. ...