लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : पालघर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019: key candidates filed Nomination in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019 : पालघर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

पालघर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : हाती शिवबंधन बांधून अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश  - Marathi News | Maharashtra Election 2019 : actress Dipali Sayyed joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : हाती शिवबंधन बांधून अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद  यांनी आज हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी - Marathi News | Rebellion in all political parties in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी

उमेदवारांची नावे जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. उमेदवारी अर्जापासून वंचित राहिलेल्या अनेक इच्छुकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले आहे. ...

शक्तिप्रदर्शन करीत भरले उमेदवारी अर्ज - Marathi News | Candidate filled out the application form | Latest beed News at Lokmat.com

बीड :शक्तिप्रदर्शन करीत भरले उमेदवारी अर्ज

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदार संघात गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्षांचीही भाऊगर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. बीड मतदार संघातून शिवसेनेच्या वतीने जयदत्त क्षीरसागर य ...

बीडमध्ये रॅलीने भगवी लाट...! - Marathi News | Saffron wave with rally in bead ...! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये रॅलीने भगवी लाट...!

निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशीर्वाद मागितले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांविरोधात कॉंग्रेसकडून देशमुखांना तिकीट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress issues ticket to Deshmukh against CM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांविरोधात कॉंग्रेसकडून देशमुखांना तिकीट

सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ...

हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Wear a helmet and come to the rally! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यावरून आपल्याला गालबोट लागणार नाही, या भीतीपोटी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन केले आहे. ...

आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण - Marathi News | Rohit Pawar is richer than Aditya Thackeray, know his estate and wealth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंपेक्षा रोहित पवार श्रीमंत, जाणून घ्या संपत्तीच विवरण

रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे ...