लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
निवडणुकीचे काम टाळण्यासाठी कारणांचा भडिमार , मुंबई उपनगरातील चित्र - Marathi News | reasons to prevent election work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीचे काम टाळण्यासाठी कारणांचा भडिमार , मुंबई उपनगरातील चित्र

लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते, जनता पाच वर्षे प्रतीक्षा करत असते. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत ज्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असतो त्यांच्यासाठी ही मोठी सन्मानाची बाब असते. ...

Maharashtra Election 2019 : खडसे, तावडे राष्ट्रवादीच्या संपर्कात, शरद पवार यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Election 2019:  Khadse, Tawde in touch with NCP - Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019 : खडसे, तावडे राष्ट्रवादीच्या संपर्कात, शरद पवार यांचा गौप्यस्फोट

भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला. ...

Maharashtra Election 2019 : नाईक कुटुंबीय उतरणार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात? - Marathi News | Maharashtra Election 2019:  Naik family to campaign for Manda Mhatre? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019 : नाईक कुटुंबीय उतरणार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात?

माजी गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोघे एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय विसंवाद या निवडणुकीपुरता तरी संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. ...

पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला - Marathi News | Reliability of journalism in the abyss | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पत्रकारितेची विश्वासार्हता रसातळाला

फेक न्यूजचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बातमी तयार करून प्रसारित करण्याची सामान्य माणसाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपल्या हाती जी बातमी पडते ती खरीच आहे का, हे सांगणे कठीण होत चालले आहे. ...

मित्रपक्षांच्या हाती कमळ देत भाजप लढविणार १६४ जागा, रिपाइं, रासप, रयत क्रांतीच्या अस्तित्वाचा प्रश्न - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP will contest 164 Seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्रपक्षांच्या हाती कमळ देत भाजप लढविणार १६४ जागा, रिपाइं, रासप, रयत क्रांतीच्या अस्तित्वाचा प्रश्न

शिवसेना १२४, भाजप १४६ आणि मित्रपक्ष १८ जागा लढणार असे सांगण्यात आले असले तरी मित्रपक्षाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याने भाजपच्या वाट्याला प्रत्यक्षात १६४ जागा आल्या आहेत. ...

Maharashtra Election 2019 : भाजपच्या तीन याद्यांमध्ये १४ आमदारांचा पत्ता कापला, चार आजी-माजी मंत्री वेटिंगवर   - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP Cuts 14 Seating MLA's Ticket's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : भाजपच्या तीन याद्यांमध्ये १४ आमदारांचा पत्ता कापला, चार आजी-माजी मंत्री वेटिंगवर  

भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या तीन उमेदवार याद्या मिळून १४ विद्यमान आमदारांना घरी बसविले असून चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता हे आजी -माजी मंत्री वेटिंगवर आहेत. ...

Maharashtra Election 2019 : मी का नको ते अगोदर सांगा, खडसेंची संतप्त भावना - Marathi News | Maharashtra Election 2019: Explain why I do not want to - Eknath Khadase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : मी का नको ते अगोदर सांगा, खडसेंची संतप्त भावना

'इतर कोणाऐवजी मी का नको हे पक्षाने मला सांगावे,' अशी संतप्त भावना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. ...

Maharashtra Election 2019 : राजकीय महाकुंभात उतरली घराणेशाही - Marathi News | Maharashtra Election 2019: The family has landed in the assembly Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : राजकीय महाकुंभात उतरली घराणेशाही

राजकारणात घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. ...