लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : नाराजीची हवा; बंडाची वादळे! - Marathi News | Maharashtra Election 2019: Anger in appirants; rebilation in all party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : नाराजीची हवा; बंडाची वादळे!

बाळापूर व अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेस व ‘वंचित’मध्येच बंड उभारल्या गेले असून, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे नाराज स्वपक्षावरच ‘प्रहार’ करण्यास सज्ज झाले आहेत. ...

Maharashtra Election 2019: ...तर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल; संजय निरुपम यांचा इशारा - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Nirupam once again warns Congress party leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ...तर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल; संजय निरुपम यांचा इशारा

'ज्या दिवशी सहनशक्तीचा अंत होईल, तेव्हा पुढचा निर्णय घेईन.' ...

Maharashtra Election 2019 : भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP drops Prakash Mehta, Parag shah to contest from ghatkopar east | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड

घाटकोपरमध्ये भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ...

Maharashtra Election 2019: तिकीट का कापलं माहीत नाही; पक्षाने कारण सांगितलं नाही; विनोद तावडे संधीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Maharashtra Election 2019: Don't know why the ticket cut; The party did not give the reason- vinod tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: तिकीट का कापलं माहीत नाही; पक्षाने कारण सांगितलं नाही; विनोद तावडे संधीच्या प्रतीक्षेत

भाजपाचे नेते विनोद तावडे यांचं पक्षानं तिकीट कापलेलं आहे. ...

Maharashtra Election 2019: मातोश्रीच्या अंगणातच नाराजी; महाडेश्वरांना उमेदवारी दिल्यानं आमदार सावंतांचं शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Election 2019: Mayor Vishwanath Mahadeshwar got his nomination bandra east | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मातोश्रीच्या अंगणातच नाराजी; महाडेश्वरांना उमेदवारी दिल्यानं आमदार सावंतांचं शक्तिप्रदर्शन

खेरवाडी विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घोषित केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : अकोला जिल्ह्यात ३४ उमेदवारांचे ४५ अर्ज दाखल! - Marathi News | Maharashtra Election 2019: 34 candidates file 45 application in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : अकोला जिल्ह्यात ३४ उमेदवारांचे ४५ अर्ज दाखल!

पाचही विधानसभा मतदारसंघांत ३४ उमेदवारांचे ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. ...

Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान! - Marathi News | Maharashtra Election 2019: 'MIM' challenge to 'Vanchit bahujan aghadi'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान!

राज्यातील पाच जागांवर ‘एमआयएम’ने गुरुवारी उमेदवार जाहीर केल्याने ‘वंचित’समोर ‘एमआयएम’चे आव्हान राहणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : भाजपाच्या बालेकिल्ल्यातून तिकीट मिळवणारे सुनील राणे आहेत तरी कोण? - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP drops Vinod Tawde; Sunil Rane to contest from Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : भाजपाच्या बालेकिल्ल्यातून तिकीट मिळवणारे सुनील राणे आहेत तरी कोण?

सुनील राणे यांच्या उमेदवारीमुळे बोरिवलीकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ...