लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत - Marathi News | Maharashtra Election 2019: Signs of fierce contest in Buldana constituency | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत

आमदार विजयराज शिंदे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असल्याचे दिसत आहे. ...

बुलडाणा: शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी उभारला बंडाचा झेंडा - Marathi News | Buldana: Former Shiv Sena MLA Vijay Raj Shinde raises flag of Rebel | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी उभारला बंडाचा झेंडा

माजी आमदार विजयराज शिंदे हे बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे दोन आॅक्टोबर रोजीच स्पष्ट झाले होते. ...

विनोद तावडेंचे कार्यकर्ते आक्रमक; सुनील राणे गो बॅकच्या घोषणा - Marathi News | maharashtra election 2019 bjp leader vinod tawde supporters agitates against sunil ranes candidature | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :विनोद तावडेंचे कार्यकर्ते आक्रमक; सुनील राणे गो बॅकच्या घोषणा

बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते विनोद तावडेंचे तिकीट कापून सुनील राणेंना उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपा कार्यकर्ते संतापले आहेत. ... ...

Maharashtra Election 2019 :  पश्चिम विदर्भात खडसे समर्थकांचा बंडाचा झेंडा! - Marathi News | Maharashtra Election 2019: Khadse supporters take stance of rebel in West Vidarbha! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election 2019 :  पश्चिम विदर्भात खडसे समर्थकांचा बंडाचा झेंडा!

संतप्त झालेल्या समर्थकांनी बुलडाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघासह पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघात बंडांचा निर्धार केल्याचे दिसून येते. ...

खडसेंचे समाधान झाले आहे-गिरीश महाजन - Marathi News | Ghadish Mahajan has been satisfied | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खडसेंचे समाधान झाले आहे-गिरीश महाजन

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्या वर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन या ...

Maharashtra Election 2019 : रिसोड मतदारसंघात शिवसंग्रामचा हिरमोड - Marathi News | Maharashtra Election 2019: Shivsamgaram upseted in Risod constituency | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Election 2019 : रिसोड मतदारसंघात शिवसंग्रामचा हिरमोड

रिसोड मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामच्या इच्छूकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. ...

Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंच्या वाटेत आडवं आलं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न! - Marathi News | Maharashtra Election 2019: Eknath Khadse's dream to become Chief Minister takes him in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंच्या वाटेत आडवं आलं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न!

मुख्यमंत्रिपदाला मुकल्याने अस्वस्थ झालेल्या खडसेंकडूनही काही चुका झाल्या. ...

Maharashtra Election 2019 : अपक्षांची जमणार भाऊगर्दी - Marathi News | Maharashtra Election 2019: candidates to file nominations in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Election 2019 : अपक्षांची जमणार भाऊगर्दी

विद्यमान आमदार लखन मलिक यांच्याच नावावर पुन्हा एकवेळ शिक्कामोर्तब होऊन त्यांना ‘रिपीट’ करण्यात आले. ...