शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

जळगाव : Vidhan Sabha 2019: भाजप उमेदवारीबाबत दोन जागांवर कमालीची उत्सुकता

ठाणे : Vidhan Sabha 2019: उल्हासनगरात कलानींच्या कोंडीचे भाजपकडून प्रयत्न

मुंबई : Vidhan Sabha 2019: आता रंगणार राजकीय रणधुमाळी; पक्ष येणार मुद्द्यांहून गुद्द्यांवर

रायगड : Vidhan Sabha 2019: युतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर

मुंबई : Vidhan Sabha 2019: सेनेच्या गडावर भाजपची लगबग...

रायगड : जिल्ह्यातील दोन हजार ४२७ होर्डिंग्स हटविले

रायगड : Vidhan Sabha 2019: २२ लाख ६५ हजार ४७८ मतदार बजावणार हक्क

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

ठाणे : Vidhan Sabha 2019: सेनेसाठी तीन पेपर कठीणच!

ठाणे : ‘ओवळा-माजिवडा’त हजारो मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव