लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
बाळासाहेबांना अभिवादन करून कालिदास कोळंबकरांनी भरला अर्ज - Marathi News | Kalidas Kolumbkar filled nomination from wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांना अभिवादन करून कालिदास कोळंबकरांनी भरला अर्ज

वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

मुंबई शहरातील निवडणुकीसाठी २१ हजार कर्मचारी तैनात - Marathi News | Maharashtra Election 2019 : 21 Thousands of staff deployed for elections In Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरातील निवडणुकीसाठी २१ हजार कर्मचारी तैनात

मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, तब्बल २१ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ...

Maharashtra Election 2019 : बोरीवलीमध्ये काँग्रेस उमेदवाराचे बंड - Marathi News |  Maharashtra Election 2019 : Congress candidate's rebellion in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : बोरीवलीमध्ये काँग्रेस उमेदवाराचे बंड

उत्तर मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीवली मतदारसंघातून काँग्रेसच्या शिवा शेट्टी यांनी बंडखोरी केली ...

राज पुरोहितांच्या जागी राहुल नार्वेकरांना संधी - Marathi News | BJP give Opportunity to Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज पुरोहितांच्या जागी राहुल नार्वेकरांना संधी

कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट केला. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Challenge of rebellion In front of Congress-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे आव्हान

विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराज झालेले इच्छुक उमेदवार अपक्ष किंवा इतर पक्षाचा झेंडा घेऊन मैदानात उतरले आहेत ...

विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपरमध्ये चढाओढ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Exciting contest in Villeparle, Chandivali, Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपरमध्ये चढाओढ

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पराग मधुसूदन अळवणी यांनी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. ...

मुलुंडमध्ये माजी महापौरांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात - Marathi News |  In Mulund, the son of a former mayor Contest election as an Independent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये माजी महापौरांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात

मुलुंड विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने, माजी महापौर आर.आर. सिंग यांचा मुलगा डॉ. राजेंद्रप्रसाद सिंग यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ...

धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल - Marathi News | Dhairyashil Patil was filed nominatin | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल

१९१ पेण विधानसभा मतदारसंघात आ. धैर्यशील पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे सादर केला. ...