लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
नेवाशात शंकरराव गडाखांना राष्ट्रवादीची साथ - Marathi News | Shankarrao Gadakh joins NCP in Nevasha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवाशात शंकरराव गडाखांना राष्ट्रवादीची साथ

नेवासा मतदारसंघातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी काँगे्रसने पाठिंबा जाहीर केला आहे़ त्यामुळे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंपुढील आव्हान वाढले आहे़  ...

मूर्तीजापूर : तिन्ही उमेदवारांना बंडखोरांचे आव्हान! - Marathi News | Murtijapur: Three candidates challenge rebels! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तीजापूर : तिन्ही उमेदवारांना बंडखोरांचे आव्हान!

बंडाचे दंड थोपटणाऱ्यांना पक्षश्रेष्ठी कसे थंड करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. ...

अकोट : भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरी टळली - Marathi News | Akot: rebelition avoided in BJP-Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट : भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरी टळली

अकोट विधानसभा मतदारसंघ बंडखोरी टाळण्यास भाजपा व काँग्रेस या पक्षाला यश आले. ...

अकोला पूर्व : बंडाळी रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान! - Marathi News | Akola East: The Challenge of the 'Deprived' of Preventing Rebellion! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पूर्व : बंडाळी रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!

अकोला पूर्व मतदारसंघात बंडाळी रोखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर निर्माण झाले आहे. ...

 Maharashtra Election 2019 : अकोला पश्चिम : भाजपवर ‘प्रहार’ - Marathi News | Akola West: 'hit' on BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला : Maharashtra Election 2019 : अकोला पश्चिम : भाजपवर ‘प्रहार’

दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याचे बोलल्या जात आहे. ...

बंडखोरी भोवली; अशोक ओळंबे भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित - Marathi News |    Revolt; Ashok Olambe suspended from BJP for six years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बंडखोरी भोवली; अशोक ओळंबे भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित

भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सायंकाळी डॉ. ओळंबे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचे पत्र जारी केले. ...

Maharashtra Election 2019 : भाजपने बंडाचे निशाण फडकावून शिवसेनेला डिवचले - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP slams Shiv Sena for flouting rebellion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : भाजपने बंडाचे निशाण फडकावून शिवसेनेला डिवचले

शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात भाजपाचे बंडाचे निशाण ...

Maharashtra Election 2019 : सर्वच मतदारसंघांत ‘बंडोबा’! - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Rebel' in all constituencies in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : सर्वच मतदारसंघांत ‘बंडोबा’!

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवसही धक्कादायक राजकीय घडामोडींनी गाजला. ...