लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: मी शिवसेना सोबतच राहणार: बच्चू कडू - Marathi News | Bachchu Kadu said I will be with Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: मी शिवसेना सोबतच राहणार: बच्चू कडू

बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. ...

Maharashtra Government: अजित पवारांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Ajit Pawar needs the support of at least 36 MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक

राज्यामध्ये शनिवारी झालेल्या राजकीय उलथापालथींनंतर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधून काही तांत्रिक मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ...

Maharashtra Government: शपथविधीनंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट; पंतप्रधान मोदींना मोठं आश्वासन - Marathi News | Maharashtra Government Ajit Pawar thanks pm narendra modi after taking oath as deputy cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शपथविधीनंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट; पंतप्रधान मोदींना मोठं आश्वासन

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच अजित पवार ट्विटरवर सक्रीय  ...

Maharashtra Government: अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावर गोपीचंद पडळकर म्हणतात... - Marathi News | maharashtra government it was a Pleasant shock for me says gopichand padalkar over ajit pawars deputy cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावर गोपीचंद पडळकर म्हणतात...

बारामतीत अजित पवारांनी पडळकरांचा मोठा पराभव केला होता ...

Maharashtra Government : अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश; राष्ट्रवादीचे नेते माघारी परतले - Marathi News | Maharashtra Government rebel ncp leader ajit pawar firm on his stand to support bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश; राष्ट्रवादीचे नेते माघारी परतले

जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश ...

Maharashtra Government: आणखी एक गायब आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार - Marathi News | Another missing MLA will return to ncp again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आणखी एक गायब आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...

Maharashtra Government: अजित पवार पक्षासोबतच, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar along with the party, claiming to be the MLA of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवार पक्षासोबतच, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील हेसुद्धा अजित पवारांचे समर्थक आहेत. ...

Maharashtra Government: अजित पवारांनी चूक मान्य करावी, हेच त्यांच्यासाठी योग्य; NCPकडून अजितदादांची मनधरणी - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar should apology, it is right for him; NCP nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवारांनी चूक मान्य करावी, हेच त्यांच्यासाठी योग्य; NCPकडून अजितदादांची मनधरणी

अजित पवारांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. ...