Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. ...
नागपूर जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक क ...
नागपूर जिल्ह्यातील ५५ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर होत असल्याने त्यांचे खाते रडारवर आहेत. यांच्याकडून दुष्प्रचार किंवा अपप्रचार झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. ...
Maharashtra Election 2019: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द करण्यात आली होती. ...
रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अश ...
नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत युती व आघाडीच्या जागावाटप सन २००९ च्या निवडणुकीप्रमाणे झाले असून, शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी कायम ठेवली तर भाजपाने नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारी वगळता अन्य तिघा आमदारांना रिंगणात उतरविले आहे. ...