लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमात, राज ठाकरेंच्या सभेवर पाणी - Marathi News | Maharashtra Election 2019: Water for Raj Thackeray's rally in the run-up to election campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमात, राज ठाकरेंच्या सभेवर पाणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेर, शिरपूर, शहादा, साक्री, सटाणा आणि चांदवड येथे सभा झाल्या. ...

Maharashtra Election 2019 : ‘वंचित’च्या कार्यालयावर आयकरचा छापा - Marathi News | Maharashtra Election 2019: Income tax raid on 'deprived' office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : ‘वंचित’च्या कार्यालयावर आयकरचा छापा

वंचितच्या अंधेरी पूर्वेकडील साकीनाका येथील गरीब नवाज कॉर्पोरेशन येथील कार्यालयावर हा छापा मारण्यात आला. ...

Maharashtra Election 2019 : सोनिया गांधी, राहुल, प्रियांकांच्या प्रचार सभा - Marathi News | Maharashtra Election 2019: Sonia Gandhi, Rahul, Priyanka's campaign meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Election 2019 : सोनिया गांधी, राहुल, प्रियांकांच्या प्रचार सभा

सोनिया गांधी व शरद पवार यांची किमान संयुक्त सभा राज्यात होणार असल्याचे समजते. ...

Maharashtra Election 2019: दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी - Marathi News | Maharashtra Election 2019: Teachers demand change on Diwali holiday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग नसल्याने या सुट्टीत बदल करण्याची मागणी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. ...

Maharashtra Election 2019 : जानकरांची कपबशी रिकामीच राहणार! ‘रासप’चा एकही उमेदवार नाही; पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर - Marathi News | Maharashtra Election 2019: jankar's cup will be empty! There is no 'Rsp' candidate; Annoyed tone of office bearers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019 : जानकरांची कपबशी रिकामीच राहणार! ‘रासप’चा एकही उमेदवार नाही; पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर

जानकर यांनी २००३ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या पंधरा ते सोळा वर्षात महाराष्ट्रासह २७ राज्यात पक्षाची ओळख निर्माण केली.  ...

Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू... - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress bajiprabhu as balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

Maharashtra Vidhan Sabha Election: दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. ...

Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती - Marathi News | Maharashtra Election 2019: Wrestling Nura wrestles in the backyard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले. ...

Maharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019: Challenges for novice politicians | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान

कोरकू-गोंड आदिवासींचे प्राबल्य असलेला मेळघाट मतदारसंघ हा एसटी राखीव, तर राजकीय घडामोडींना तात्काळ प्रतिसाद देणारा दर्यापूर मतदारसंघ हा एससीसाठी राखीव आहे. ...