लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
होय, मला निवडणुकीची भीती वाटते, पण .... - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp Pankaja munde rally | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :होय, मला निवडणुकीची भीती वाटते, पण ....

भाजपा नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणतात होय, मला निवडणुकीची भीती वाटते, पण .... ...

निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Sugar makers' reputation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला

भाजपने जिल्ह्यात पाच मतदारसंघात साखर सम्राटांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्याविरोधात चार मतदारसंघात साखर कारखानदारांना उमेदवारी दिली असून, काँग्रेस आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक, असे अकरा उमेदवार विधानसभेत नशी ...

राज ठाकरे यांचा MNS पक्ष निवडणूक का लढवत आहे? - Marathi News | Maharashtra Election 2019 MNS Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचा MNS पक्ष निवडणूक का लढवत आहे?

राज ठाकरे यांच्या पक्षातील बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई वगैरे प्रमुख, पहिल्या फळीतील नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. पक्षातील ... ...

पिंपरी-चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची धडाकेबाज सभा  - Marathi News | Maharashtra Election 2019 BJP Devendra Fadnavis rally At Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची धडाकेबाज सभा 

पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची धडाकेबाज सभा झाली आहे.  ...

धरणातील पाण्याचे वाद मिटणार-देवेंद्र फडणवीस; स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची कोपरगावात सभा - Marathi News | Dam water dispute will be resolved - Devendra Fadnavis; Chief Minister's meeting in Kopargah for promoting Snehalta Kolhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धरणातील पाण्याचे वाद मिटणार-देवेंद्र फडणवीस; स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची कोपरगावात सभा

नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व आराखडा तयार असून या कामाचे टेंडर लवकरच निघेल. यामुळे जायकवाडीच्या पाण्या ...

अतिउत्साही कार्यकर्ता, पवारांनी अलगद बाजुला केला - Marathi News | Maharashtra Election 2019 ncp sharad pawar rally in akola | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :अतिउत्साही कार्यकर्ता, पवारांनी अलगद बाजुला केला

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार  यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. पवारांच्या या दौऱ्यात एका ... ...

Maharashtra Election 2019 : राज ठाकरे जाहीर भाषणात शिवी देणारच होते, इतक्यात... - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray attack on Uddhav Thackeray in public speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : राज ठाकरे जाहीर भाषणात शिवी देणारच होते, इतक्यात...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : गुरुवारी रात्री मुंबईत दोन घणाघाती सभा घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...

Maharashtra Election 2019 : संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Raut meets NCP candidate Balasaheb Sanap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट, तर्कवितर्कांना उधाण

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची भेट घेतली. ...