लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: ''सत्तर हजार कोटी गेले कुठे चौकशी करायला नको'' - Marathi News | "Do not inquire where seventy thousand crores have gone" | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Election 2019: ''सत्तर हजार कोटी गेले कुठे चौकशी करायला नको''

न बोलवताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. बोलावल्यानंतर जावेच लागेल. ...

Maharashtra Assembly Election 2019 : बसपा यंदा महाराष्ट्रात खाते उघडणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BSP to open account in Maharashtra this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : बसपा यंदा महाराष्ट्रात खाते उघडणार

विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. ...

Maharashtra Election 2019: आमच्याकडे राम होता, भाजपात गेला आणि रावण झाला: राज ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Raj Thackeray Slams BJP MLA Ram Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आमच्याकडे राम होता, भाजपात गेला आणि रावण झाला: राज ठाकरे

Maharashtra Election 2019: महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांनी झोडपले होते. मात्र त्यानंतर देखील भाजपाकडून राम कदम यांना पुन्हा उमेदवारीची तिकीट देण्यात आली. ...

Maharashtra election 2019 : 5 वर्षांच्या मुलाला विचारले तरी तो सांगेल कोण येणार?- फडणवीस - Marathi News | Maharashtra election 2019 : Even if you ask a 5-year-old boy who will government form? - devendra fadanvis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra election 2019 : 5 वर्षांच्या मुलाला विचारले तरी तो सांगेल कोण येणार?- फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे. ...

महायुतीतील दगाबाजीने शिवसेनेत अस्वस्थता - Marathi News | Maharashtra Election 2019 :Unrest in Shiv Sena due to unwell in Mahayuti | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महायुतीतील दगाबाजीने शिवसेनेत अस्वस्थता

Maharashtra Election 2019 : हक्काची जागा गेली भाजपाला  ...

नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर : योगी आदित्यनाथ  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Narendra Modi's foresight puts economy at fifth: Yogi Adityanath | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे अर्थव्यवस्था तेराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर : योगी आदित्यनाथ 

समृद्ध विकास करण्यासाठी भाजपला सत्तेत आणा ...

Maharashtra Election 2019: 'तुम्ही कसले विरोधी पक्षनेता, तुम्ही तर 'विनोदी' पक्ष नेता'; भाजपाचा राज ठाकरेंना चिमटा - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP Slams MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'तुम्ही कसले विरोधी पक्षनेता, तुम्ही तर 'विनोदी' पक्ष नेता'; भाजपाचा राज ठाकरेंना चिमटा

Maharashtra Election 2019: तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडत विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन करण्यात केलं होतं. ...

नांदेड जिल्ह्यात महिला मतदार ठरणार निर्णायक - Marathi News | Maharashtra Election 2019 : In Nanded district female voters will be decide who will win | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात महिला मतदार ठरणार निर्णायक

सर्वाधिक दीड लाख महिला मतदार नांदेड उत्तर मतदारसंघात ...