लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : ईव्हीएम हॅक न झाल्यास सत्तेवर येऊ - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Maharashtra Election 2019 : Prakash Ambedkar will come to power if EVM is not hacked | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019 : ईव्हीएम हॅक न झाल्यास सत्तेवर येऊ - प्रकाश आंबेडकर

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत व तत्पूर्वीही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन हॅक झाल्या. ...

Maharashtra Election 2019 : शेतकरी आत्महत्या हे पवारांचेच पाप- मुख्यमंत्री - Marathi News | Farmer suicide is Pawar's of power time - CM | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : शेतकरी आत्महत्या हे पवारांचेच पाप- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

श्रीगोंद्यात नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Five councilors, including city president, enter BJP in Shrigondi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यात नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना श्रीगोंदा शहराच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह पाच नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भाजपात प्रवेश केला.  ...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात मतदानासाठी आल्या ९२९१ शाईच्या बाटल्या - Marathi News | Maharashtra Election 2019 : In Aurangabad district, there are 9291 ink bottles for voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात मतदानासाठी आल्या ९२९१ शाईच्या बाटल्या

२८ लाख ५० हजार मतदारांच्या बोटावर लागेल शाई ...

उद्धव ठाकरेंचा 'माफीनामा' शिवसेनेसाठी करू शकतो 'कारनामा'? - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray apology may create magic for shiv sena  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा 'माफीनामा' शिवसेनेसाठी करू शकतो 'कारनामा'?

Maharashtra Election 2019: सत्तेशिवाय कामं करता येणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंचं लॉजिक आहे आणि ते चुकीचंही नाही. फक्त मुद्दा आहे, तो त्यांनी भाजपासोबत केलेल्या 'तडजोडी'चा. तीच शिवसैनिकांना खटकली आहे. ...

Maharashtra Election 2019 : राजकीय आखाड्यात खडाखडी; आरोप-प्रत्यारोपाने उडाला धुरळा - Marathi News | Maharashtra Election 2019: Political arena rages; Blame the blow with a charge-implant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : राजकीय आखाड्यात खडाखडी; आरोप-प्रत्यारोपाने उडाला धुरळा

भाजपने पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी उद्यापासून प्रचारात; मुंबईतील सभेने होणार सांगता - Marathi News | Maharashtra Election 2019: Narendra Modi campaigning tomorrow; Speaking about the meeting in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी उद्यापासून प्रचारात; मुंबईतील सभेने होणार सांगता

काँग्रेसचे नेते राहुल गांधीसुद्धा रविवार, १३ आॅक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ...

Maharashtra Election 2019 : सोईचे राजकारण थांबवा, अन्यथा दरवाजे बंद - चंद्रकांत पाटील - Marathi News | Maharashtra Election 2019: Stop the politics of comfort, otherwise the doors will be closed - Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : सोईचे राजकारण थांबवा, अन्यथा दरवाजे बंद - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, महापालिकेतील ताराराणी आघाडी, भाजप नगरसेवक यांचा मेळावा शुक्रवारी लोणार वसाहतीतील एक हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी पाटील यांनी मंडलिक यांच्यासह शिवसेनेला इशारा दिला. ...