लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019  : बावनकुळेंच्या नव्या जोमाने कार्यकर्त्यांना ऊर्जा  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: New energy of Bawanakule to activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019  : बावनकुळेंच्या नव्या जोमाने कार्यकर्त्यांना ऊर्जा 

काहीसे नैराश्य आणि कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या स्वभावाप्रमाणे जोशात कामाला लागले आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात भरारी पथकाने पकडले एक करोड - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: One crore rupees caught in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात भरारी पथकाने पकडले एक करोड

निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले. ...

नागपुरात निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली दारू दुकानांची तपासणी - Marathi News | Election expenses Inspector inspects liquor shops in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली दारू दुकानांची तपासणी

सोमवारी अचानक सहायक खर्च निरीक्षक राजेश सांगुळे यांनी शहरातील काही वाईन शॉपवर भेट देऊन दारूसाठ्यांची तपासणी केली. ...

Maharashtra Election 2019: 'मतदानावेळी कमळाचं बटण दाबलं की पाकिस्तानवर अणुबॉम्ब पडेल' - Marathi News | Maharashtra Election 2019 Voting for BJP Means Nuclear Bomb Automatically Dropped on Pakistan says uttar pradesh deputy cm Keshav Maurya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'मतदानावेळी कमळाचं बटण दाबलं की पाकिस्तानवर अणुबॉम्ब पडेल'

विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन ...

Maharashtra Assembly Election 2019 : देश विभाजनाने नव्हे,जोडण्याने चालतो : भूपेश बघेल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Country moves not by partition, but by integration: Bhupesh Baghel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : देश विभाजनाने नव्हे,जोडण्याने चालतो : भूपेश बघेल

देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले. ...

Maharashtra Election 2019: युतीतील अजब घोळ; नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून प्रचाराचा बट्ट्याबोळ - Marathi News | maharashtra election 2019 bjp shiv sena not supporting each other in mira bhayandar and ovala majiwada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: युतीतील अजब घोळ; नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून प्रचाराचा बट्ट्याबोळ

भाजपा - शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र ...

Maharashtra Election 2019 : आघाडी सरकारचा पैसा दलालांच्या खिशात, शरद पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर - Marathi News | Maharashtra Election 2019 : Alliance government money into the pockets of brokers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019 : आघाडी सरकारचा पैसा दलालांच्या खिशात, शरद पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

‘महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपये दिले. ते आम्हाला दिसतच नाहीत, असे शरद पवार म्हणतात. ...

आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल - Marathi News | RSS's nationalism inspired by Hitler-Mussolini: Bhupesh Baghel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आररएसएसचा राष्ट्रवाद हिटलर-मुसोलिनीशी प्रेरित : भूपेश बघेल

इतरांना राष्ट्रवाद शिकविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा राष्ट्रवाद हा हुकूमशाहीचे प्रतीक असलेल्या हिटलर व मुसोलिनीशी प्रेरित असल्याची टीका काँग्रेस नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. ...