शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Election 2019 : सोनिया गांधी, राहुल, प्रियांकांच्या प्रचार सभा

मुंबई : Maharashtra Election 2019: दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी

अहिल्यानगर : Maharashtra Election 2019 : जानकरांची कपबशी रिकामीच राहणार! ‘रासप’चा एकही उमेदवार नाही; पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

सांगली : Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

अमरावती : Maharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान

सोलापूर : Maharashtra Election 2019: होय, दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज; सुशीलकुमार शिंदे वक्तव्यावर ठाम

नाशिक : Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोरांवरील कारवाईकडे उमेदवारांचे लक्ष

सिंधुदूर्ग : Maharashtra Elections 2019 : कणकवलीत राणेंची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना-भाजपमध्येच होणार चुरशीच्या लढती

नाशिक : Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?