Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
एकूण १७ उमेदवार रिंगणात असलेल्या नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे यांच्यात त्रिकोणी सामना होण्याची चिन्हे आहेत. ...
आम्ही महायुतीत असलो तरी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे जागावाटपात काहीसा अन्याय झाला असला तरी आम्हाला कॉँग्रेस-राष्टÑवादीला सत्तेवर येऊ द्यायचे नसल्यानेच आम्ही महायुतीत कायम आहोत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आल्यावर दगडापे ...
शिखर बॅँकेच्या ज्या घोटाळ्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांचा समावेश आहे, त्याच प्रकरणातील एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत संचालक असलेल्या रोहित पवार यांच्या नावाचादेखील समावेश असल्याचे नाबार्ड, कॅग आणि ...
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करता यावा, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (दि.१५) रात्री पोलिसांकडून शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये अचानक राबविलेल्या या ...
प्रचारपत्रकावर प्रकाशक आणि मुद्रकाचा पत्ता प्रसिद्ध न केल्याने नाशिक पश्चिममधील भाजप, कॉँग्रेस आणि मनसे उमेदवारांच्या प्रकाशकांवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने मतांची बेगमी करण्यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची घोेषणा केली आणि त्यामुळे ‘गरीब की थाली में पुलाव आया हैं, लगता हैं फिर चुनाव आया हैं...’ अशी चर्चा सुरू झाली. अर्थात, अल्प दरात भोजनाची घोषणा आत्ता चर्चेत आली असली ...
विधानसभा निवडणुकीचे केंद्रीय महानिरीक्षक श्रीमती तेनझिंग डोलकर यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तोरणडोंगरी, बाफळून, अलंगुण, कोठुळा, काठीपाडा, उंबरठाण, सूर्यागड, प्रतापगड, भोरमाळ (ल), भोरमाळ (मो) तसेच जिल्हा परिषद शाळा नं. २ या शाळेतील मतदान केंद्र ...