शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : Maharashtra Election 2019: महायुतीच्या प्रचारात सेनेचा हात आखडता; भाजप उमेदवार चिंतित

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Election 2019 : शरद पवारांची अवस्था 'शोले'तील जेलर सारखी, मुख्यमंत्र्यांकडून बोचरी टीका

राष्ट्रीय : काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ

नागपूर : अबब ! एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार

मुंबई : ''तुमच्या दु:खात जे विचारपूस करायला फिरकले नाहीत त्यांना मत देऊ नका''

नागपूर : देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

संपादकीय : राज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते!

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांसाठी पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात 

मुंबई : Maharashtra Election 2019 : बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग?, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

मुंबई : Maharashtra Election 2019: आमची युती सडली आणि 124 जागांवर अडली; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला