लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : अमित शहा यांची आज खापरखेड्यात जाहीर सभा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Amit Shah holds a public meeting in Khaparkhed today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : अमित शहा यांची आज खापरखेड्यात जाहीर सभा

केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज विदर्भात चार प्रचार सभांना संबोधित करतील. यात ते सायंकाळी ६ वाजता नागपुरातील खापरखेडामध्ये भाजपचे सावनेर व कामठीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील. ...

Maharashtra Election 2019: मतदानासाठी २१ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Public Holiday on October 21 for voting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019: मतदानासाठी २१ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी

Maharashtra Election 2019: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी कारखाने, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी शासनाने जाहीर केल ...

Maharashtra Election 2019: ठाणेकर म्हणतात, आपलं ठरलंय... - Marathi News | Thanekar says, we have decided ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: ठाणेकर म्हणतात, आपलं ठरलंय...

प्रचाररॅलीचा सूर : संजय केळकरांचा वाढतोय उत्साह; रॅली, सभा, भेटीगाठींमध्ये दिवसभर व्यस्त Maharashtra Election 2019 ...

Maharashtra Election 2019: प्रचारात युती, आघाडीकडून बेरीज- वजाबाकीच्याच चर्चा - Marathi News | Maharashtra Election 2019: In the campaign, bjp- shiv sena and congress- ncp discusses the sum-minus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019: प्रचारात युती, आघाडीकडून बेरीज- वजाबाकीच्याच चर्चा

Maharashtra Election 2019: चुरशीची लढत : अंतिम टप्प्यातील प्रचार आला रंगात; सभा, बैठकांना वेग ...

Maharashtra Election 2019: वर्चस्वासाठी चुरशीची लढाई - Marathi News | Maharashtra Election 2019: The battle of touf fight for domination | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019: वर्चस्वासाठी चुरशीची लढाई

जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, करंजा मच्छीमार बंदर, येथील रासायनिक प्रकल्प, होऊ घातलेला शिवडी-न्हावा सी-लिंक आणि नवी मुंबई विमानतळ तसेच खालापूर, रसायनीमधील विविध प्रकल्पांमुळे उरण मतदारसंघात औद्योगिक पसारा वाढतच आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पश्चिममध्ये अस्तित्वाची लढाई  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Ground Report: The Battle of Existence in Nagpur West | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पश्चिममध्ये अस्तित्वाची लढाई 

नागपूर पश्चिममध्ये भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पूर्वमध्ये  'कृष्णा'चा रथ रोखणे कठीण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Ground report: 'Krishna' chariot difficult to stop in Nagpur east | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पूर्वमध्ये  'कृष्णा'चा रथ रोखणे कठीण

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात गेली विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले डोळे विस्फारणारे मताधिक्य पाहता यावेळी ‘कृष्णा’चा विजयरथ रोखणे कठीण असल्याचे चित्र आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : बसपाची पुन्हा विदर्भाकडूनच अपेक्षा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BSP hopes again from Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : बसपाची पुन्हा विदर्भाकडूनच अपेक्षा

बसपा राज्यातील २८८ पैकी २६४ जागा लढवीत आहे. परंतु पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा फोकस केला आहे. येथील सर्व जागा बसपा लढवत असून, त्यांना विदर्भाकडूनच अपेक्षा आहे. ...