Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले. ...
धनाढ्य लोकांच्या कर्जाची जबाबदारी घेणाºया केंद्र सरकारने रात्रंदिवस काबाडकष्ट करणाºया शेतकºयाला मात्र वाºयावर सोडले. धनिकांच्या मागे उभे राहाणाºया या सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्य ...
विधानसभा निवडणुकीत प्रचाराची राळ चांगलीच उडाली आहे. प्रचार अखेरच्या चरणाकडे सरकत असतानाच प्रचारातील आक्रमकता आणि वेगही वाढला असून, जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या विविध प्रकारच्या तीन हजारांपेक्षा जास्त परवानग्या काढण्यात आलेल्या आहेत ...
मतदानप्रक्रियेबाबत मतदारांची जनजागृती व्हावी आणि सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात ‘वोट कर नाशिककर’ अभियानासह, निवडणूक साक्षरता क्लब, शालेय विद्यार्थी व पालकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती सुरू असताना आता विविध बँकांनीही ...
नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयास्पद उपद्रवी लोकांची तपासणी करीत सुमारे ४५८ अजामीनपात्र वॉरंट अद्यापपर्यंत बजावले आहेत. ११८ अजामीनपात्र वारंट प्रलंबित असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. ...