लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला - Marathi News | BJP overturns Bharat Ratna issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला

ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हात ...

Maharashtra Election 2019: पालघर मतदारसंघासाठी डहाणूची मते निर्णायक? - Marathi News | Maharashtra Election 2019: Dahanu votes crucial for Palghar constituency? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: पालघर मतदारसंघासाठी डहाणूची मते निर्णायक?

Maharashtra Election 2019: मदार डहाणूच्या मतांवर : डहाणूची ७० गावे पालघरमध्ये, उमेदवारांचाही तेथे प्रचारावर भर ...

आले आले, मग आतापर्यंत कुठे होते गेले? - Marathi News | Gone are they, then where have they been so far? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आले आले, मग आतापर्यंत कुठे होते गेले?

उमेदवारांचे प्रचार आता सर्व मार्गांनी मतदारांच्या कानी पडत आहेत. त्यातही मुख्य रस्ते, गल्ल्या आणि चौकाचौकात उभे राहून आणि फिरणाऱ्या प्रचारवाहनांवरून जी प्रचारगीते चालवली जात आहेत, त्या गीतांनी नागरिकांचे पुरेपूर मनोरंजन होत असून, तरुणाईकडून तर या गीत ...

शिवसेनेच्या बंडाविषयी मौन ! - Marathi News | Silence on Shiv Sena revolt! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या बंडाविषयी मौन !

दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर ‘अच्छे दिन’सारखा हा प्रश्न भाजपची डोकेदुखी ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असताना अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवें ...

Maharashtra Election 2019: नालासोपाऱ्यात गुजराती, मारवाडी मतदारांची भूमिका निर्णायक - Marathi News | Maharashtra Election 2019: The role of Gujarati, Marwari voters in Nalasopara is crucial | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: नालासोपाऱ्यात गुजराती, मारवाडी मतदारांची भूमिका निर्णायक

Maharashtra Election 2019: जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवारांचा मतदारसंघ : प्रचारात कलाकारांचाही समावेश ...

जिल्ह्यात १ हजार सशस्र पोलीस दाखल - Marathi News | Thousands of armed police were registered in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात १ हजार सशस्र पोलीस दाखल

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (दि.२१) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्णात तब्बल १ हजार सशस्त्र पोलीस दाखल झाले आहेत. ...

वडाळागावात सशस्र संचलन - Marathi News | Armed movement in Wadalagaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावात सशस्र संचलन

वडाळागाव परिसरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने सशस्त्र संचलन करण्यात आले. ...

५५ किलो अफूचा साठा जप्त - Marathi News | 5 kg opium reserves seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५५ किलो अफूचा साठा जप्त

नाशिक : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी ग्रामीण पोलीसदेखील सतर्क झाले असून, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सुमारे ... ...