लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लोकमत कोणाला ? कोण होणार दौंडचा आमदार ; राहुल कुल की रमेश थोरात, बघा लोकमत कोणाला - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of daund residents | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकमत कोणाला ? कोण होणार दौंडचा आमदार ; राहुल कुल की रमेश थोरात, बघा लोकमत कोणाला

...

Maharashtra Election 2019: 'गेल्यावेळी ६३ आमदार होते यंदा दुप्पट निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या'  - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Last time there were 63 MLAs, please bless twice for election' Says Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'गेल्यावेळी ६३ आमदार होते यंदा दुप्पट निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या' 

पुरंदर विधानसभा निवडणूक २०१९ - १९९७ मध्ये पुरंदरमध्ये उपसा सिंचन योजना आणली होती. मात्र दुर्दैवाने सरकार बदललं २० वर्षे ही योजना रखडली ...

Maharashtra Election 2019 : अमित शहांची गडचिरोलीत प्रचार सभा - Marathi News | Maharashtra Election 2019: Amit Shah's campaign in Gadchiroli | Latest gadchiroli Videos at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : अमित शहांची गडचिरोलीत प्रचार सभा

...

सरकारची लोकाभिमुखता वाढली-राधाकृष्ण विखे; आश्वीत प्रचारसभा - Marathi News | Radhakrishna Vikhe, the government's popularity has increased; Assurance campaign | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारची लोकाभिमुखता वाढली-राधाकृष्ण विखे; आश्वीत प्रचारसभा

सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री ...

अकोलेतील सर्व प्रश्न सोडविणार-वैभव पिचड; पठार भागात दौरा - Marathi News | Solving all questions-Glory pitched; Take a tour of the plateau area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेतील सर्व प्रश्न सोडविणार-वैभव पिचड; पठार भागात दौरा

मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.  सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली.  ...

Maharashtra Election 2019 : भाजपा Vs. राष्ट्रवादी Vs. राष्ट्रवादी... पक्ष दोन, पण लढत तिरंगी - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP vs Nationalist vs Nationalist! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : भाजपा Vs. राष्ट्रवादी Vs. राष्ट्रवादी... पक्ष दोन, पण लढत तिरंगी

खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीची असलेली जास्त ताकदच तिला घातक ठरली आहे. ...

लोकमत कोणाला | मानखुर्दचे रहिवासी मूलभूत सुविधांपासून आहेत वंचित - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of mankhurd residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | मानखुर्दचे रहिवासी मूलभूत सुविधांपासून आहेत वंचित

...

लोकमत कोणाला I कोण होणार इंदापूरचा आमदार ; कमळाची कमाल की पून्हा घड्याळ चालणार - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of indapur residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला I कोण होणार इंदापूरचा आमदार ; कमळाची कमाल की पून्हा घड्याळ चालणार

  ...