Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्र घेत या निवडणुकीत आघाडी केली असून, आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबरोबरच काही मतदारसंघात संयुक्त प्रचार सभा घेण्याचेही ठरविण्यात आले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्टÑवादीचे अध्यक्ष शर ...
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महसूलमंत्री असताना कोपरगाव नगरपालिका साठवण तळ््यासाठी येसगाव परिसरात पालिकेला शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज शहरवासीयांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक झाली. ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत असून ...
जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या कक्षात घडणाºया प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून त्याच्या नोंदणी घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर सोपविण्यात आ ...
विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशा त-हेने निवडणुकीची तयारी केली होती. भाजप, सेनेत विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी राजकीय तणाव निर्माण झाल्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणार नाही अशी अटकळ बांधून दोन्ही पक्षाच्या ...
नेवासा मतदारसंघात भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आव्हान उभे केले आहे. दोन्ही उमेदवारांनी गावागावात प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले हे गडा ...
काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पन्नास वर्षे सत्ता दिली. राज्यातील अनेक प्रश्नांचा त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला. सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून जनतेला झुंजवले. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले, असा आरोप माजी खासदार उदयनराजे भोसले य ...