शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : मतविभागणीवर ठरणार विजयाचे गणित

नाशिक : सरळ सरळ दुरंगी लढतीचा रंगला सामना

नाशिक : २४ हजार नवमतदारांची नोंदणी

नाशिक : ६७ वर्षांनंतर हिरे कुटुंबीयांविना लढत

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले...

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : राज्यातील कुस्तीच्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: पैशाचं काम अडलं की राजीनाम्याच्या धमक्या; राज ठाकरेंचं शिवसेनेवर शरसंधान

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात हॅशटॅग 'मोदी परत जा'ची सोशल मीडियावर ट्रेंडिंग