लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Exclusive: ...म्हणून महाराष्ट्रात मोदींच्या एवढ्या सभा घेतल्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (राज)कारण - Marathi News | Exclusive: narendra Modi so many rally in Maharashtra say Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: ...म्हणून महाराष्ट्रात मोदींच्या एवढ्या सभा घेतल्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (राज)कारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: महायुतीला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद असून, आम्ही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहोत. ...

Exclusive : शरद पवार या निवडणुकीनंतर संपणार नाहीत, पण...; मुख्यमंत्र्यांना विश्वास - Marathi News | maharashtra election 2019 devendra fadnavis speak about sharad pawar in exclusive interview with lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : शरद पवार या निवडणुकीनंतर संपणार नाहीत, पण...; मुख्यमंत्र्यांना विश्वास

Maharashtra Election 2019 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे.  ...

Maharashtra election 2019 :'चंपा' शब्द माझा नाही तर भाजपच्या मंत्र्याचा ; नाव निवडणुकीनंतर सांगेन  - Marathi News | Maharashtra election 2019 :The word 'Champa' is not mine but BJP's minister; The name will tell after the election ; Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 :'चंपा' शब्द माझा नाही तर भाजपच्या मंत्र्याचा ; नाव निवडणुकीनंतर सांगेन 

भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मी वापरलेला 'चंपा' हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.  ...

Exclusive: 'या' दोन जागांवर शिवसेनेचा पराभव होणार; मुख्यमंत्र्यांनी केला दावा - Marathi News | Maharashtra Election 2019: Exclusive: Shiv Sena will be defeated in 'these two seats'; Chief Minister claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: 'या' दोन जागांवर शिवसेनेचा पराभव होणार; मुख्यमंत्र्यांनी केला दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - राज्यात विरोधी पक्ष असेल की नाही हे मतदारच ठरवतील पण आमची संख्या अभूतपूर्व वाढलेली असेल ...

Maharashtra Election 2019; पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं अन् पवारांनी साधलं - Marathi News | Raj Thackeray meeting in Pune and Pawar meeting in Satara were topics of discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019; पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं अन् पवारांनी साधलं

भर पावसात भाषण केल्यामुळे शरद पवारांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. ...

Exclusive: नारायण राणे-उद्धव ठाकरे 'युती'साठी मुख्यमंत्री करणार मध्यस्थी, कारण... - Marathi News | Maharashtra Election 2019: Exclusive: Narayan Rane-Uddhav Thackeray to intervene as CM for 'unity', because ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: नारायण राणे-उद्धव ठाकरे 'युती'साठी मुख्यमंत्री करणार मध्यस्थी, कारण...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाला आहे. ...

Exclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray may know now about Baramati's 'She' Kheli: Chief Minister's criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला

आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालविल्या जाताहेत हे कदाचित आता त्यांना कळलं असणार अशा शब्दात फडणवीसांनी राज यांना चिमटा काढला आहे.  ...

Maharashtra Election 2019: शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena's Gujarati love again Marathi-speaking angry at Eknath Shinde's advertisement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त

एकीकडे काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका गुजराती व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली होती ...