लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती! - Marathi News | Maharashtra Election 2019 more than 1000 candidates are Millionaire including congress ncp shiv sena ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

Maharashtra Vidhan Sabha Election: तब्बल ४५३ उमेदवारांची संपत्ती ५ कोटीपेक्षा जास्त ...

मतदार साक्षरता अभियानांतर्गत आठ हजार मतदारांनी घेतली शपथ - Marathi News | Eight thousand voters took oath under Voter Literacy Campaign | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतदार साक्षरता अभियानांतर्गत आठ हजार मतदारांनी घेतली शपथ

अभिनेता विक्रांत बदरखे यांनी दिव्यांग मतदार, युवा व इतर मतदारांशी थेट संवाद साधत मतदानाविषयी जनजागृती केली. ...

Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास - Marathi News | Maharashtra Election 2019: There will be amazing results in the state; The belief of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता ...

आम्ही ‘जगदंबा’ टिकविला; त्यांनी विकत घेतला-सुजय विखे यांचे पवारांवर टीकास्त्र - Marathi News | We survived the 'world war'; He acquired Sujay Vikhe's commentary on Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आम्ही ‘जगदंबा’ टिकविला; त्यांनी विकत घेतला-सुजय विखे यांचे पवारांवर टीकास्त्र

कर्जत जामखेड मतदारसंघात जो पैशांचा वापर सध्या सुरु आहे तेवढा वापर यापूर्वी जिल्ह्यात कधी झाला नाही. विखे पाटील परिवाराने जिल्ह्यासाठी काम केले म्हणून मी दक्षिणेतून खासदारकी लढवली. रोहित पवार व त्यांच्या परिवाराने कर्जत-जामखेडसाठी आजवर काय योगदान दिले ...

Maharashtra Assembly Election 2019: प्रचारतोफा आज थंडावणार! - Marathi News | Promotions will be cool today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019: प्रचारतोफा आज थंडावणार!

शनिवारी रात्री आणि रविवारी संपूर्ण दिवस मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र आहे. ...

Maharashtra Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा प्रचाराचा धागा - Marathi News | Maharashtra Election 2019 : Reaching the last element is a main connection of promotion campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा प्रचाराचा धागा

Maharashtra Election 2019 : केंद्र व राज्य सरकारच्या कामामुळे यश मिळेलच.. ...

'मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा' - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP Criticized Sharad Pawar on Call me a Prime Minister once in a lifetime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा'

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - कवी कुसमाग्रजांची कविता पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा या कवितेचा संदर्भ घेत सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ...

Maharashtra election 2019 :मी राजीनाम्याची नौटंकी करणारा नेता नाही  - Marathi News | Maharashtra election 2019: I don't have any political reason to resign ; Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 :मी राजीनाम्याची नौटंकी करणारा नेता नाही 

त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा का दिला याबाबत विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी त्यात कोणतेही राजकारण नसल्याचे सांगितले. ...