लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : १५ तासांत राजू शिंदेंची २० कि.मी. पदयात्रा - Marathi News | Maharashtra Election 2019: Raju Shinde's 20 km padyatra in 15 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : १५ तासांत राजू शिंदेंची २० कि.मी. पदयात्रा

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा दिनक्रम  ...

Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या भर पावसातील सभेवर सुप्रिया सुळे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019 ncp mp appreciates sharad pawar addresses rally in Satara amid heavy rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या भर पावसातील सभेवर सुप्रिया सुळे म्हणतात...

Maharashtra Election 2019 पवारांच्या सभेचं सोशल मीडियाकडून जोरदार कौतुक ...

Maharashtra Election 2019: शरद पवार छत्रीतूनच स्टेजवर आले, पण भाषणावेळी वेगळेच घडले! - Marathi News | Maharashtra Election 2019 ncp chief sharad pawar addresses rally in satara despite rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: शरद पवार छत्रीतूनच स्टेजवर आले, पण भाषणावेळी वेगळेच घडले!

पवारांच्या पॉवरफुल सभेवेळी घडलेला 'तो' प्रसंग माहितीय का? ...

अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला इमर्जन्सी लॅन्डींग - Marathi News | Emergency landing of Amit Shah's helicopter to Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला इमर्जन्सी लॅन्डींग

पावासाळी वातावरणासह आकाशात विजांचा लखलखाटासह मेघगर्जनेत पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यात वर्तविण्यात आला आहे. ...

Maharashtra Election 2019 : मतदार ओळखपत्र हरवले आहे ?'टेंशन' नाही, 'ही' ११ कागदपत्रे ठरतील ओळखीचा पुरावा  - Marathi News | Maharashtra Election 2019: Voter ID Card Lost? No 'tension';go with 'these' ID proofs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : मतदार ओळखपत्र हरवले आहे ?'टेंशन' नाही, 'ही' ११ कागदपत्रे ठरतील ओळखीचा पुरावा 

Maharashtra Election 2019: खालील कागदपत्रे दाखवून करा मतदानखालील कागदपत्रे दाखवून करा मतदान ...

Maharashtra Election 2019 : कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहणार नाही- शरद पवार - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sharad Pawar criticize bjp and ram shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019 : कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहणार नाही- शरद पवार

Maharashtra Election 2019 : कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ...

Maharashtra Election 2019: '70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर पावसात भिजायची वेळी आली नसती'  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray Criticized Sharad Pawar on issue 70 thousand crore scam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019: '70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर पावसात भिजायची वेळी आली नसती' 

माण विधानसभा निवडणूक २०१९ - जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा. ...

Maharashtra Election 2019: तर 'ही' अघोषित आणीबाणी; अमोल कोल्हेंनी साधला भाजपवर निशाणा - Marathi News | Maharashtra Election 2019 ncp mp Amol Kolhe attacks BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: तर 'ही' अघोषित आणीबाणी; अमोल कोल्हेंनी साधला भाजपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोल्हे यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास मनाई करण्यात आले होते. ...