लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
श्रीवर्धनमध्ये भरपावसात सुनील तटकरेंची सभा - Marathi News | Meeting of Sunil Tatkare in Shrivardhan to compensate | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये भरपावसात सुनील तटकरेंची सभा

विरोधकांवर टीकास्त्र, रोहा येथे झाली आघाडीच्या प्रचाराची सांगता ...

प्रचाराची सांगता; पेणमध्ये सर्वत्र शांतता - Marathi News | Preaching; Peace everywhere in the pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रचाराची सांगता; पेणमध्ये सर्वत्र शांतता

प्रतीक्षा मतदानाची । राजकीय तलवारी मॅन ...

शिवसेनेची बांधिलकी जनतेप्रति - Marathi News | Shiv Sena's commitment to the people | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवसेनेची बांधिलकी जनतेप्रति

उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन । श्रीवर्धन येथील र. ना. राऊत विद्यालयाच्या प्रांगणात सभा ...

Maharashtra Assembly Election 2019 : विवेक हाडके यांचा रॅलीद्वारे जनसंपर्क  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Public Relations by Vivek Hadke through rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : विवेक हाडके यांचा रॅलीद्वारे जनसंपर्क 

जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : सुरेश साखरे यांचे रॅलीद्वारे मतदारांना साकडे  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Suresh Sakhare rally for voters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : सुरेश साखरे यांचे रॅलीद्वारे मतदारांना साकडे 

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार, पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मतदारसंघात ... ...

Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Let's vote! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन

प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 :विश्वास ठेवा, दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण करेन : आशिष देशमुख - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Believe it, it will fulfill 100 percent of its promises: Ashish Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :विश्वास ठेवा, दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण करेन : आशिष देशमुख

लोकमत न्यून नेटवर्क नागपूर : नागपूर शहर पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी ... ...

विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन  - Marathi News | Police route march on Sinhagad roadon assembly election occasion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन 

निर्भय आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा दाखला.. ...