लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
‘नो सर्व्हिस नो व्होट’ मोहीम केवळ सोशल मीडियावरच - Marathi News | No Service No Vote campaign only on social media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नो सर्व्हिस नो व्होट’ मोहीम केवळ सोशल मीडियावरच

बहिष्कार टाकण्यासंदर्भात तक्रार नाही ...

'क्लस्टरमुळे धोकादायक इमारतीच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास होणार' - Marathi News | 'Cluster will develop not only dangerous buildings but entire city' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'क्लस्टरमुळे धोकादायक इमारतीच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास होणार'

एकनाथ शिंदे यांचा दावा, राज्यातील कामांची दिली माहिती ...

Maharashtra Election 2019: भाजप, अपक्ष उमेदवारामध्ये रंगणार अटीतटीची लढाई - Marathi News | The BJP, an independent candidate, will contest the terms | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: भाजप, अपक्ष उमेदवारामध्ये रंगणार अटीतटीची लढाई

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन, भाजपचे नरेंद्र मेहता व अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्यात तिरंगी लढत आहे. तिघेही मातब्बर उमेदवार आहेत. ...

Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम मतदारसंघात बंडखोरीमुळे निवडणूक लक्षवेधी - Marathi News | Rebels in Kalyan West constituency eye the election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: कल्याण पश्चिम मतदारसंघात बंडखोरीमुळे निवडणूक लक्षवेधी

निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष ...

पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध: हितेंद्र ठाकूर - Marathi News | Determined for Development of Palghar District: Hitendra Thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध: हितेंद्र ठाकूर

बोईसर येथे सभेचे आयोजन ...

Maharashtra Election 2019: प्रचारतोफा पावसाने थंडावल्या - Marathi News | Maharashtra Election 2019:  The propaganda was cooled by the rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: प्रचारतोफा पावसाने थंडावल्या

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, मोठ्या नेत्यांनी लावली हजेरी ...

Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting down due to doubts about EVM machine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

Maharashtra Election 2019: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे. ...

१९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद - Marathi News | The highest number of candidates 4714 in the year 1975, and the highest voter turnout of 71.69%. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद

यंदा वाढणार मतांचा टक्का?; मागील निवडणुकीत ६४.३३% मतदान ...