लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रे असणार ''वाॅटरप्रुफ'' - Marathi News | Maharashtra Election 2019 : All polling stations in Pune district will be waterproof | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रे असणार ''वाॅटरप्रुफ''

विधानसभेच्या निवडणुकीवर पावसाचे सावट असल्याने प्रशासनाने देखील खबरदारी घेतली असून पुण्यातील सर्व मतदानकेंद्र वाॅटरप्रुफ असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

Mahrashtra Election 2019 : मतदान करा अन एका मिसळवर एक फ्री मिळवा ! - Marathi News | Mahrashtra Election 2019: Vote and get misal free on another | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahrashtra Election 2019 : मतदान करा अन एका मिसळवर एक फ्री मिळवा !

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील कडक मिसळ येथे एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्याची ऑफर ठेवण्यात आली आहे. ...

बुलडाणा : सात मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर - Marathi News | Buldana: The responsibility of seven polling booths is on the shoulders of women | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : सात मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर

निवडणुकीत सखी, अर्थात महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र ही संकल्पना चांगलीच रूजली आहे. ...

निवडणुकीवर पावसाचे सावट ; पुण्यात दुपारनंतर जाेरदार पावसाची शक्यता - Marathi News | rain may be hurdle in elections; Chance of heavy rain in the afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीवर पावसाचे सावट ; पुण्यात दुपारनंतर जाेरदार पावसाची शक्यता

मतदानाच्या दिवशी देखील शहरात पाऊस हाेण्याची शक्यता असून खासकरुन दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019: दिव्यांगांसाठी १२७ केंद्रांत  रॅम्पची निर्मिती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Creation of ramps in 127 centers for the disabled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019: दिव्यांगांसाठी १२७ केंद्रांत  रॅम्पची निर्मिती

आता १२७ केंद्रांत दिव्यांगांसाठी रॅम्पची निर्मिती केल्याची माहिती आहे. ...

फडणवीस-उद्धव यांच्या सर्वाधिक सभा,तर पवारांनी गाजवले मैदान - Marathi News | maharashtra assembly election 2019 Political publicity meetings stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-उद्धव यांच्या सर्वाधिक सभा,तर पवारांनी गाजवले मैदान

गेली चार आठवडे महराष्ट्रात प्रचाराची धामधूम अनुभवायला मिळाली ...

Maharashtra Election 2019 : मलाही तीन मुली, पंकजा अन् माझं रक्ताचं नातं; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर - Marathi News | Maharashtra Election 2019 : I too have three daughters, Pankaja and my blood RELATION; Dhananjay MundE | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : मलाही तीन मुली, पंकजा अन् माझं रक्ताचं नातं; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंनी आक्षेपार्ह विधान केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ...

Maharashtra Assembly Election 2019: हिरपूर सांजापूरवासीयांचा मतदानावरील बहिष्कार मागे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Hirpur Sanjapur residents turns their decision of boycott of voting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019: हिरपूर सांजापूरवासीयांचा मतदानावरील बहिष्कार मागे

उपविभागीय अधिकाºयांनी मागण्या मान्य केल्याने हिरपूर सांजापूर परिसरातील शेतकºयांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. ...