लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
दोन कारवाईंमध्ये ९ लाखांची रोकड जप्त; भरारी पथकाची मोहीम - Marathi News |  9 lakh cash seized in two operations; Expeditionary campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन कारवाईंमध्ये ९ लाखांची रोकड जप्त; भरारी पथकाची मोहीम

निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने घणसोली व दिघा येथून एकूण नऊ लाख १३ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. ...

पोलीस सुरक्षेत ईव्हीएम रवाना - Marathi News | EVM departs for police protection | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलीस सुरक्षेत ईव्हीएम रवाना

ऐरोली विधानसभेत ८२ इमारतींमध्ये ४४० केंद्र ...

उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात होणार बंद - Marathi News | Maharashtra Election 2019 : The fate of the candidates will be closed in the EVM machine | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात होणार बंद

Maharashtra Election 2019 : मतदान प्रक्रियेतील कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल ...

सात विधानसभा मतदारसंघात रंगणार; महायुद्ध ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019 : Will run in seven assembly constituencies; World War 78 candidate in the election arena | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सात विधानसभा मतदारसंघात रंगणार; महायुद्ध ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात

श्रीवर्धन, उरण, कर्जत, पेण, अलिबागमध्ये चुरस ...

हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा - Marathi News | Increase voting percentage by claiming | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन ...

कर्जत मतदारसंघात महिला मतदार अधिक - Marathi News | Women voters more in Karjat constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत मतदारसंघात महिला मतदार अधिक

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ...

मतदारराजा आज देणार महाकौल! - Marathi News | Voters Raja will give Mahakoul today! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मतदारराजा आज देणार महाकौल!

बीड : बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, परळी, आष्टी, केज आणि माजलगाव अशा सहा विधानसभा मतदारसंघासाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान ... ...

पावसाने उरात धडकी - Marathi News | rain comes in the voting day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाने उरात धडकी

शनिवारी प्रचार करण्याचा कालावधी संपता-संपता पावसाने सुरुवात केली, तो अजून थांबला नाही. ...