Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी दुपारी सर्व २५५ मतदान खोल्यांमधील मतदानयंत्रे, साहित्य व कर्मचारी बसेस व खासगी वाहनांमधून रवाना करण्यात आले. दरम्यान, कॅन्टोन्मेंटमधील धोंडीरोडवरील देवळाल ...
पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या केंद्रांच् ...
विधानसभेसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी रविवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह पोहोचले आहेत. सुमारे पाचशे बसेस आणि १३०० खासगी वाहनांमधून ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी मतदानाच्या ...
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) होणाºया मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४,४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १५ मतदारसंघात प्रत्येकी ...
सोमवारी (दि.२१) होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहराची कायदासुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५५ लोकांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण ...
निवडणुकांबाबतचा अधिकृत प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर समाज- माध्यमांवरदेखील प्रचार संपुष्टात आलेला दिसला. तरी देखील कुणी समर्थकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रचाराचे मेसेज किंवा फोटो टाकल्यास किंवा काही वादग्रस्त मजकूर टाकल्यास ते प्रकरण आपल ...