लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९: सचिन तेंडुलकरसह दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Maharashtra Election 2019: Sachin Tendulkar and political leaders casts their vote for maharashtra assembly election 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: सचिन तेंडुलकरसह दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: वरळीत सकाळपासून पाच ईव्हीएम बदलली; मतदारांनी पाठच फिरवली - Marathi News | Five EVMs changed from morning in worli; after 2 hours waiting Voters went home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: वरळीत सकाळपासून पाच ईव्हीएम बदलली; मतदारांनी पाठच फिरवली

वरळी मतदारसंघातील 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह - Marathi News | People come out to vote in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील मतदान केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता रेणुकादास ईटणारे या 90 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने मतदान केले. ...

ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या - Marathi News |  Students from Nashik moved to help senior voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या

Maharashtra Election 2019 पंटवटीतील आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर विद्यालयातील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आधार दिला. ...

बुलडाणा निवडणूक 2019 : जळगाव जामोद तालुक्यात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह - Marathi News | Buldana Election 2019: Citizens' enthusiasm for voting in Jalgaon Jamod taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा निवडणूक 2019 : जळगाव जामोद तालुक्यात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

कामगार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी कुटूंबियासह मतदान केले. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Veteran politicians in the state voted for the right to vote | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Spontaneous voting during morning phase in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान

Pune Vidhan Sabha Election 2019 : पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे. ...

सखी मतदान केंद्रावर महिलांचा उत्साह - Marathi News | Excitement of women at Sakhi polling station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सखी मतदान केंद्रावर महिलांचा उत्साह

तदान केंद्रावरील सुविधांमुळे मतदानाबाबत महिलांमध्ये उत्साह दिसून आला. ...